आनंद – विशेष (मनोगत) पूर्ण नाव : आनंद चिंतामण दिघेघरगुती / परिवारातील नाव : आनंदजन्म तारीख : २७ जानेवारी १९५२तुमचे नाव तुम्हाला आवडते का? : अर्थातच, मलाच काय लोकांनाही आवडतेस्त्रियांची कोणती नावे आवडतात? : इंदिरा, मोनालिस, फुलनदेवीशिक्षण : बी. कॉमव्यवसाय / नोकरी ? : नाही. शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणसमाजकारणच का आवडते? : लहानपणापासून समाजसेवेची विलक्षण आवड निर्माण झाली होती.यांचे आकर्षण कसे निर्माण झाले? : अर्थात शिवसेनेमुळेचया क्षेत्रातील आवडती व्यक्ती ? : स्वामी विवेकानंदवडिलांचा व्यवसाय काय होता ? : नोकरीबालपण असे गेले ?मजेत / कष्टात / सामान्य / गरिबीत ? : सामान्यजीवनावर प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण? : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरेखास मित्र मंडळी कोण? : निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक मित्र आहेत.आवडते ठिकाण / जागा कोणती ? : शिवसेना कार्यालयकपड्यांचा आवडता रंग कोणता ? : फिकट-पंधरा, पिवळाआवडता खाद्य पदार्थ कोणता ? : थालीपीठ, कांदे – पोहेआवडता नट ? : काशिनाथ घाणेकरआवडती नटी ? : मीना कुमारीआवडता गायक / गायिका ? : अरुण दाते / लता मंगेशकरआवडता लेखक ? : श्री. ग. वा. बेहेरेआवडता खेळाडू ? : एकनाथ सोलकरअत्यंत आवडतं गाणं? : भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणीआवडता राजकीय नेता ? : शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधीटीव्ही वरचा विशेष आवडता कार्यक्रम ? : मिले सूर मेरा तुम्हारा, बातम्यालोकांना माहित नसलेली एखादी कला किंव्हा कौशल्य तुमच्यापाशी आहे का? : ज्योतिषतुमच्या मनाला झोंबणारे एक-दोन विषय : मराठी माणसाची कोंडी व भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरूपतुमच्या मनावर कायमचा कोरला गेलेला एखादा प्रसंग : श्री मलंग मुक्तीचा सोहळा चला, साहेबांच्या कार्याला हातभार लावूया! सामाजिक कार्यात सहभागी व्हा! इथे क्लिक करा.