Dharmaveer Anand Dighe SahebDharmaveer Anand Dighe SahebDharmaveer Anand Dighe Saheb

देणगी - हातभार समाजिक कार्याला

समाजकार्यास आपले सहकार्य

कोणतीही सामाजिक संस्था अनेक लोकांच्या सहकार्याने आपले कार्य करीत असते. संस्थेच्या सामाजिक कार्याच्या यशामध्ये अनेकांनी लहानमोठी जबाबदारी पार पडलेली असते.

धर्मवीर आनंद दिघे हि संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करीत आहे. संस्थेच्या या सेवाभावी कार्यामध्ये आपण देखील आर्थिक स्वरुपात मदत करू शकता.

चला, साहेबांच्या कार्याला हातभार लावूया! सामाजिक कार्यात सहभागी व्हा!