सर्वांशी वागणे जरी सामान्य असले तरी सामान्य माणसातील असामान्य व्यक्ती अशा प्रकारचे प्रभावी व्यक्तिमत्व आनंद दिघे साहेबांचे होते.
त्याच्या फक्त सोबत असण्याने देखील इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असे आणि याच प्रकारे पक्षासाठी संघटनात्मक बांधणी करणे असे नेतृत्व साहेबांच्या अंगी होते.
ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती कुटुंबाचा अधीर असतो त्याच प्रकारे आनंद दिघे साहेब समाजातील दुर्बल घटकांसाठी एक मोठा आधारस्तंभ होते.