देणगी - हातभार समाजिक कार्याला

कोणतीही सामाजिक संस्था अनेक लोकांच्या सहकार्याने आपले कार्य करीत असते. संस्थेच्या सामाजिक कार्याच्या यशामध्ये अनेकांनी लहानमोठी जबाबदारी पार पडलेली असते.

धर्मवीर आनंद दिघे हि संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करीत आहे. संस्थेच्या या सेवाभावी कार्यामध्ये आपण देखील आर्थिक स्वरुपात मदत करू शकता.

संस्थेस देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा.