आनंद - विशेष (मनोगत)

पूर्ण नाव :            आनंद चिंतामण दिघे

घरगुती / परिवारातील नाव :             आनंद

जन्म तारीख :     २७ जानेवारी १९५२

तुमचे नाव तुम्हाला आवडते का? :      अर्थातच, मलाच काय लोकांनाही आवडते

स्त्रियांची कोणती नावे आवडतात? :      इंदिरा, मोनालिस, फुलनदेवी

शिक्षण :      बी. कॉम

व्यवसाय / नोकरी ? :      नाही. शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण

समाजकारणच का आवडते? :      लहानपणापासून समाजसेवेची विलक्षण आवड निर्माण झाली होती.

यांचे आकर्षण कसे निर्माण झाले? :      अर्थात शिवसेनेमुळेच

या क्षेत्रातील आवडती व्यक्ती ? :      स्वामी विवेकानंद

वडिलांचा व्यवसाय काय होता ? :      नोकरी

बालपण असे गेले ?
मजेत / कष्टात / सामान्य / गरिबीत ? :      सामान्य

जीवनावर प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण? :      हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे

खास मित्र मंडळी कोण? :      निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक मित्र आहेत.

आवडते ठिकाण / जागा कोणती ? :      शिवसेना कार्यालय

कपड्यांचा आवडता रंग कोणता ? :      फिकट-पंधरा, पिवळा

आवडता खाद्य पदार्थ कोणता ? :      थालीपीठ, कांदे – पोहे

आवडता नट ? :      काशिनाथ घाणेकर

आवडती नटी ? :        मीना कुमारी

आवडता गायक / गायिका ? :      अरुण दाते / लता मंगेशकर

आवडता लेखक ? :      श्री. ग. वा. बेहेरे

आवडता खेळाडू ? :      एकनाथ सोलकर

अत्यंत आवडतं गाणं? :      भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

आवडता राजकीय नेता ? :      शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी

टीव्ही वरचा विशेष आवडता कार्यक्रम ? :      मिले सूर मेरा तुम्हारा, बातम्या

लोकांना माहित नसलेली एखादी कला किंव्हा कौशल्य तुमच्यापाशी आहे का? :      ज्योतिष

तुमच्या मनाला झोंबणारे एक-दोन विषय :  मराठी माणसाची कोंडी व भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरूप

तुमच्या मनावर कायमचा कोरला गेलेला एखादा प्रसंग :      श्री मलंग मुक्तीचा सोहळा