धर्मवीर ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये मुंबईत केदार दिघेंना दिली चुकीची वागणूक...

आज मुंबईत स्व. आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात केदार दिघेंना आमंत्रिक करून चौथ्या सिटवर बसण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा काही वेळाने चौथ्या रांगेतून पार पाठी बसण्यास सांगितले. असा वारंवार तुच्छ वागणूक दिल्याने आनंद दिघे यांचे पुतने केदार दिघे तिथून निघून गेल्याची माहिती सुत्रांनी दिली.

https://www.facebook.com/592537341199650/posts/1449266862193356/

https://www.facebook.com/113547606964828/posts/541306077522310/